Showing posts with label कनेक्ट आईटी वर्कशॉप चा अनुभव. Show all posts
Showing posts with label कनेक्ट आईटी वर्कशॉप चा अनुभव. Show all posts

Friday, December 11, 2009

कनेक्ट आईटी वर्कशॉप चा अनुभव


कनेक्ट आईटी वर्कशॉप माझ्या करीता अतिशय महत्वाचे वर्कशॉप आहे। या वर्कशॉप मधे येउन माला बरेच कही शिकायला मिळाले। आशुतोष सराची शिकवणी खुपच छान आहे. मला भविष्यात जर अशी संधि परत मिलाली तर mला अतिशय आनंद होइल मला या वर्कशॉप मधे येण्याची संधि मला दिली याबद्दल मी नासकोम ची आभारी आहे।